भंडारा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 38 results
VIDEO : दिव्यांग तरुणावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला

व्हिडीओJul 7, 2019

VIDEO : दिव्यांग तरुणावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला

भंडारा, 7 जुलै : भंडारा जिल्ह्यात एका दिव्यांग तरुणावर रानडुकरानं जीवघेणा हल्ला केला. लोकं त्या तरुणाला डुकराच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर भटक्या कुत्र्यांनी डुकरावर हल्ला चढवल्यानंतर डुकरानं तिथून पळ काढला.

ताज्या बातम्या