Showing of 53 - 66 from 202 results
शाहरुखच्या 'झीरो' विरोधात कोर्टात याचिका दाखल

बातम्याNov 12, 2018

शाहरुखच्या 'झीरो' विरोधात कोर्टात याचिका दाखल

शाहरुख खानचा आगामी सिनेमा झीरो विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकेत केला गेलाय.