#ब

Showing of 27 - 40 from 188 results
VIDEO : विरोधक म्हणजे 'शराब', पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल

बातम्याMar 28, 2019

VIDEO : विरोधक म्हणजे 'शराब', पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल

लखनौ, 28 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या निवडणूक प्रचार सभांना आजपासून उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून सुरूवात झाली. जमीन, आकाश आणि अवकाशात सर्जिकल स्टाइक करण्याची हिंमत आम्ही दाखवली असं सांगत एअर स्ट्राइकचा पुरावा मागणाऱ्यांवर नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 'सपाचा श, राष्ट्रीय लोकदलचा रा आणि बसपाचा ब' अस म्हणत मोदींनी विरोधकांचा उल्लेख शराब असा केला.