ब्रेक्झिट

ब्रेक्झिट - All Results

जावई माझा भला, नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनाक बनले ब्रिटनचे अर्थमंत्री

बातम्याFeb 13, 2020

जावई माझा भला, नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनाक बनले ब्रिटनचे अर्थमंत्री

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची युनायटेड किंगडमच्या अर्थमंत्रिपदी निवड झालीय. ऋषी सुनाक हे नारायणमूर्तींची मुलगी अक्षता मूर्ती यांचे पती आहेत.