#ब्रिक्स

Showing of 1 - 14 from 25 results
Special Report : मुख्यमंत्र्यांच्या 'स्मार्ट सिटी'त ठेकेदारांकडून नियम धाब्यावर

व्हिडिओJan 23, 2019

Special Report : मुख्यमंत्र्यांच्या 'स्मार्ट सिटी'त ठेकेदारांकडून नियम धाब्यावर

नाशिक, 22 जानेवारी : नाशिक महापालिका खुद्द मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली आहे. त्यामुळं शहरात 'स्मार्ट सिटी' अंतर्गत अनेक विकास कामे केली जात आहेत. मात्र, ही कामे करत असताना सरकारी नियम धाब्यावर बसवले जात आहेत. हरीत लवाद प्राधिकरण अर्थात एनजीटी आदेशाला खुलेआम धुडकवण्याचं काम शहरात सुरू आहे. लाल विटांच्या वापरावर प्रतिबंध घालण्याचे आदेश एनजीटिनं दिले होते. सर्व सरकारी यंत्रणांनी राखेपासून तयार केलेल्या ब्रिक्स वापरण्यात येतील असं प्रतिज्ञापत्रही सादर केलं होतं. मात्र, हे सरकारी धोरण फक्त कागदावरच राहिलं. पहुया हा खास रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close