ब्राह्मण मराठा वाद

ब्राह्मण मराठा वाद - All Results

पुण्यात 'सोवळे'फेम डॉ. खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

बातम्याSep 8, 2017

पुण्यात 'सोवळे'फेम डॉ. खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

अंधश्रद्धेला खतपाणी घालून समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. शिवाजी नगर येथील डॉ. खोले यांच्या निवास स्थानासमोर राष्ट्रवादी युवती कॉग्रेसने हे निषेध आंदोलन केलं.