#बैठक

Showing of 1 - 14 from 2612 results
खडसेंची एण्ट्री झाली अन् अजित पवारांसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला

बातम्याJun 19, 2019

खडसेंची एण्ट्री झाली अन् अजित पवारांसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला

मुंबई, 19 जून : पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हस्तांदोलन केलं. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी 'निष्ठावंतांना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो,' अशा घोषणा देत फडणवीस सरकारला टोला लगावला. दरम्यान, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत रणनीती ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली.

Live TV

News18 Lokmat
close