#बेस्ट

Showing of 40 - 53 from 353 results
VIDEO: मुंबईकरांनो आज रात्रीपासूनच सुरू होणार मेगाब्लॉक, पाहा संपूर्ण अपडेट

बातम्याFeb 2, 2019

VIDEO: मुंबईकरांनो आज रात्रीपासूनच सुरू होणार मेगाब्लॉक, पाहा संपूर्ण अपडेट

मुंबई, 02 फेब्रुवारी : मुंबईतील लोअर परळ रेल्वे स्थानका शेजारच्या ब्रिटीश कालीन ब्रिजमधील लोखंडी गर्डर काढण्याचं काम आज रात्री म्हणजेच रविवारी रात्री सुरू होणार आहे. त्यासाठी रात्री 10 ते सकाळी 9 वाजेपर्यंत ११ तासांचा महामेगाब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येणार आहे. या दरम्यान विरार ते दादर अशी रेल्वे सेवा सुरू राहाणार आहे. तर लोअर परळ परिसरात बेस्ट बसची सेवा वाढवण्यात आली आहे. याच संदर्भात अधिक माहिती सांगतायेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव.

Live TV

News18 Lokmat
close