#बेस्ट

Showing of 27 - 40 from 259 results
VIDEO: 'निर्णय होईपर्यंत बेस्टला टाळे लागले तरी आम्हाला फरक पडत नाही'

बातम्याJan 13, 2019

VIDEO: 'निर्णय होईपर्यंत बेस्टला टाळे लागले तरी आम्हाला फरक पडत नाही'

मुंबई, 13 जानेवारी : बेस्ट संपाच्या पेचातून मार्ग काढण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीतही काल तोडगा निघाला नाही. बेस्ट प्रशासनानं मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्यानं संप मागे घेण्यास कृती समितीच्या नेत्यांनी नकार दिला. त्यामुळे मुंबईकरांचे हाल आज सहाव्या दिवशीही कायम राहणार आहेत. आजचा रविवारही मुंबईकरांसाठी तापदायक ठरणार आहे. बेस्टच्या संपामुळे तिन्ही मार्गांच्या लोकलसेवेवर ताण वाढण्याची शक्यता आहे. तर मनसेनं सोमवारपासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Live TV

News18 Lokmat
close