बेधडक

Showing of 92 - 105 from 764 results
VIDEO : नाशिकचे खरे शत्रू कोण? तुकाराम मुंढेंचे बेधडक खुलासे!

महाराष्ट्रNov 22, 2018

VIDEO : नाशिकचे खरे शत्रू कोण? तुकाराम मुंढेंचे बेधडक खुलासे!

नाशक ता. 22 नोव्हेंबर : बेधडक IAS अधिकारी तुकाराम मुंढे आणि बदली हे समिकरण ठरलेलं आहे. गेल्या 12 वर्षांत त्यांच्या तब्बल 11 वेळा बदल्या झाल्या. नाशिक शहरात प्रशासनाची विस्कटलेली घडी घालण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात अनेक जण दुखावले. पण या कठीण काळात मुख्यमंत्री पाठिशी राहिले, अधिकाऱ्यांनी साथ दिली. काही लोक विरोध करतात पण मला त्याची चिंता नाही असं स्पष्टिकरण तुकाराम मुंढे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading