#बेधडक

Showing of 1 - 14 from 700 results
VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुमचं नाव पुढे? उदयनराजेंची तुफान फटकेबाजी

व्हिडिओJun 13, 2019

VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुमचं नाव पुढे? उदयनराजेंची तुफान फटकेबाजी

सातारा, 13 जून : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या बेधडक स्टाईलसाठी ओळखले जातात. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा आहे असा सवाल विचारला असता उदयनराजे यांनी आयडिया चांगली आहे, असं सांगून चांगलीच फटकेबाजी केली.

Live TV

News18 Lokmat
close