शोधा राज्य/ मतदार संघ

#बॅनर

Showing of 1 - 14 from 86 results
माओवाद्यांनी झाड तोडून बंद पाडला एटापल्ली-आलापल्ली मार्ग, वनविभागाची लाकडे पेटवली

बातम्याMay 19, 2019

माओवाद्यांनी झाड तोडून बंद पाडला एटापल्ली-आलापल्ली मार्ग, वनविभागाची लाकडे पेटवली

माओवाद्यांनी रस्त्यावर झाड तोडून एटापल्ली-आलापल्ली मार्ग बंद पाडला आहे. गुरुपल्लीजवळ माओवाद्यानी झाड तोडल्यानंतर त्या ठिकाणी असलेली वनविभागाची लाखो रुपयांची लाकडे पेटवून दिली आहेत. दरम्यान माओवाद्यांनी रस्ता बंद केल्याने एटापल्लीहून आलापल्लीकडे जाणा-या बसेस एटापल्लीतच थांबल्या आहेत.

Live TV

News18 Lokmat
close