#बुलडाणा

Showing of 1 - 14 from 67 results
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजानन महाराजांच्या चरणी, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी

देशAug 26, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजानन महाराजांच्या चरणी, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी

बुलडाणा, 26 ऑगस्ट: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शेगावमधील श्री गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. संस्थानचे विश्वस्त नीलकंठदादा पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात म्हणून 1 कोटी 11 लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, राज्यातील घडामोडी, क्रीडा, मनोरंजनासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा