#बुलडाणा

Showing of 27 - 40 from 465 results
ऑनलाइन 'रम्मी'मध्ये बसला फटका, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बातम्याAug 8, 2019

ऑनलाइन 'रम्मी'मध्ये बसला फटका, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

ऑनलाइन रम्मीमध्ये झालेले आर्थिक नुकसान सहन न झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीकृष्ण हरी भोसले (वय-25, रा.हिंगळजवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.