बुडालं Videos in Marathi

VIDEO : नितीन राठोड यांच्या जाण्यानं 'हे' गाव बुडालं शोकसागरात; नाही पेटली चूल

व्हिडीओFeb 15, 2019

VIDEO : नितीन राठोड यांच्या जाण्यानं 'हे' गाव बुडालं शोकसागरात; नाही पेटली चूल

बुलडाणा, 15 जानेवारी : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवान शाहित झाले आहेत. शाहीद नितीन राठोड यांच्या जाण्याने बीबी नजीक गोवर्धन नगर शोकसागरात बुडालं आहे. शाहिद नितीन राठोड यांना शासकीय इतमामात शेवटचा निरोप देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. आढावा घेतलाय न्युज18 लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी...

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading