#बिहार

Showing of 14 - 27 from 93 results
VIDEO : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर गुंडांचा भीषण हल्ला

देशApr 22, 2019

VIDEO : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर गुंडांचा भीषण हल्ला

बिहार, 22 एप्रिल : कटिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अनारूल हक यांच्या घरावर गावगुंडानी अचानक हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसतील इस्लामपूर भागातही घटना घडली. मध्यरात्री या गुंडांनी अनारूल हक यांच्या घरावर हल्ला करून जोरदार दगडफेक केली आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. अनारुल हक यांनी सांगितलं की, ही गुंड जमीन बळकावण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत आहे, त्यातून त्यांनी हे कृत्य केलं. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत आहे.