#बिहार

Showing of 1 - 14 from 93 results
VIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत

बातम्याSep 17, 2019

VIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत

बिहार, 17 सप्टेंबर: मुसळधार पावसामुळे गंगानदीला आलेल्या पुरात शाळा वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शाळेतील विद्यार्थ्यांना आधीच बाहेर काढण्यात आल्यानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.