#बिबट्या

Showing of 1 - 14 from 65 results
VIDEO: फोटो काढणाऱ्यांना दाखवला 'Attitude', ढिम्मासारखा पाहात राहिला बिबट्या

बातम्याSep 23, 2019

VIDEO: फोटो काढणाऱ्यांना दाखवला 'Attitude', ढिम्मासारखा पाहात राहिला बिबट्या

जुन्नर, 23 सप्टेंबर: जुन्नरमध्ये रविवारी बिबट्यानं शेतकऱ्याच्या घरात हल्ला केला होता. आता आज मात्र भरदिवसा बिबट्या भटकताना पाहयला मिळत आहे. 2 दिवसांपूर्वी सायंकाळी 4 च्या सुमारास महेंद्र पादिर हे आपल्या चारचाकी मधून आळेफाट्याकडे प्रवास करत असताना उसाच्या शेताच्या बांधावर दोन बिबट्या आरामात बसलेले पाहायला मिळाले. बिबट्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.