#बिबट्या

Showing of 53 - 66 from 219 results
VIDEO : मध्यरात्री शेतकऱ्याच्या घरात घुसला बिबट्या आणि...

बातम्याMar 11, 2019

VIDEO : मध्यरात्री शेतकऱ्याच्या घरात घुसला बिबट्या आणि...

कळवण येथे शेतकऱ्याच्या घरात घुसलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. घरात बिबट्या शिरल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यानं कुटुंबियांना सुखरूप घराबाहेर काढलं आणि दाराची कडी लावून घेतली. त्यानंतर त्यांनं बिबट्या घरात घुसल्याची खबर वनधिकाऱ्यांना दिली.