#बिबट्या

Showing of 40 - 53 from 203 results
'बगिरा'चा LATEST VIDEO पाहिला का? 'इथे' फिरताना दिसला तो

व्हिडिओMar 4, 2019

'बगिरा'चा LATEST VIDEO पाहिला का? 'इथे' फिरताना दिसला तो

महेश तिवारी, चंद्रपूर, 4 मार्च : चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यात पुन्हा एकदा 'जंगल बुक'मधील 'बगिरा' अर्थात काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय. रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षणाच्या दिवशीच या काळया बिबटयाच दर्शन झालं. व्याघ्र प्रकल्पाचं नवं आकर्षण ठरलेला हा काळा बिबट्या पुन्हा एकदा दिसल्यामुळे वन्यप्रेमी आणि पर्यटकामध्ये आनंदाची लहर पसरली आहे. डौलदार चालीचा हा बिबट्या ताडोबातून जाणाऱ्या महामार्गालगत पर्यटकांना फिरताना दिसला, त्यांनी काढलेल्या काळ्या बिबट्याच्या दर्शनाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.