#बिबट्या

Showing of 27 - 40 from 203 results
शिकाऱ्याचीच झाली शिकार, कुत्र्यांनी लचके तोडून घेतला बिबट्याचा जीव, VIDEO व्हायरल

Jun 12, 2019

शिकाऱ्याचीच झाली शिकार, कुत्र्यांनी लचके तोडून घेतला बिबट्याचा जीव, VIDEO व्हायरल

मुंबई, 12 जून : अत्यंत चपळ शिकारी अशी ओळख असलेला बिबट्या म्हणजे दहशतीचं दुसरं नाव. पण या शिकाऱ्याची कुत्र्यांनी शिकार केल्याचा धक्कादायक आणि अविश्वसनीय व्हिडिओ समोर आला आहे. बिबट्याची शिकार झाली तेव्हाच कुत्र्यांनी माघार घेतली.