#बिबट्या

Showing of 144 - 157 from 158 results
एक बिबट्या विहीर के अंदर...

बातम्याJun 24, 2011

एक बिबट्या विहीर के अंदर...

24 जूनअहमदनगर निबलक शिवारातील माळवाडी भागात शिवाजी कोतकर यांच्या शेतातील विहिरीत आज पहाटे बिबट्या पडला. सकाळी शिवाजी कोतकर विहीरीवर वीजपंप चालू करण्यासाठी गेले असता कोतकर यांना विहिरीतून डरकाळी ऐकू आल्यामुळे बिबट्या विहिरीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. या बिबट्याला विहीरीतून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वनविभागाचे अधिकारी ही इथं पोचलेले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close