#बिबट्याला बाहेर काढण्यात

VIDEO: विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार

बातम्याMay 17, 2019

VIDEO: विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार

वर्धा, 17 मे: तळेगाव वनपरिक्षेत्रातील सिदींविहिरी परिसरात पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. आणि त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलं. वनक्षेत्रात तलाव आणि धरणं आटल्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close