News18 Lokmat

#बिग बी

Showing of 1 - 14 from 35 results
मोदी हे जगातले सहावे सर्वात आवडते पुरूष, या आणि इतर टॉप 18 बातम्या

व्हिडीओJul 20, 2019

मोदी हे जगातले सहावे सर्वात आवडते पुरूष, या आणि इतर टॉप 18 बातम्या

मुंबई, 20 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सहावे सर्वात आवडते पुरूष ठरले आहेत. जगातील आवडत्या पुरुषांच्या यादीत बिल गेट्स अव्वल स्थानी आहेत. तर बिग बी अमिताभ बच्चन या यादीत १२ व्या स्थानी आहेत. तर दुसरीकडे मनमाडमध्ये विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्यावरच चोरट्यांनी दरोडा घातला. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या