#बिग बाॅस

Showing of 14 - 27 from 119 results
VIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी!

व्हिडिओDec 15, 2018

VIDEO : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी!

यावेळचा बिग बाॅसचा वीकेण्ड वार चांगलाच रंगलाय. ज्यांच्या दुष्मनी आणि मैत्रीच्या कथा चवीने चर्चिल्या गेल्या, ते बाॅलिवू़डचे दोन सुपरस्टार एकाच मंचावर आले. वीकेण्ड वारसाठी शाहरुख बिग बाॅस 12च्या सेटवर आला होता. निमित्त होतं 'झीरो'चं प्रमोशन. पुन्हा एकदा दोघांमधली मैत्री चांगलीच बहरतेय. आता तर ते दोघं इशकबाजी करतायत. होय, झीरोमध्ये दोघांचं एक गाणंही आहे. सलमान झीरोमध्ये गेस्ट म्हणून येतोय.