News18 Lokmat

#बिग बाॅस 11

Bigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल?

बातम्याSep 21, 2018

Bigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल?

'बिग बाॅस'चा नवा सीझन अगदी दणक्यात सुरू झालाय. कधी नव्हे ते 'बिग बाॅस12'ची इतकी प्रसिद्धी झाली ती अनुप जलोटा आणि जसलीनमुळे. 65 वर्षांचे जलोटा आणि 28 वर्षांची जसलीन सध्या टाॅक आॅफ द टाऊन आहेत. 'बिग बाॅस 11'ची विजेती शिल्पा शिंदेनंही आता यावर आपलं मत व्यक्त केलंय. काय म्हणालीय शिल्पा या दोघांबद्दल... बघा व्हिडिओ.