Elec-widget

#बिग बाॅस मराठी

VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला

व्हिडिओJun 22, 2019

VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला

सातारा, 22 जून : बिग बाॅस मराठी सीझन दोन मधील वादग्रस्त अभिजीत बिचुकलेवर आणखी एक गुन्हा असल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणीही कोर्टाने जामीन नाकारला आहे. चेक बाऊन्सप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले असताना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.