#बिग बाॅसच्या घरात

VIDEO :  बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात? सई आणि मेघाचा खुलासा

मनोरंजनJun 21, 2019

VIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात? सई आणि मेघाचा खुलासा

मुंबई, 21 जून : 'बिग बॉस मराठी सीझन-२'च्या घरातून पहिल्यांदाच कुठल्या तरी सदस्याला पोलिसांनी अटक केली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी अभिजीत बिचुकलेला अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर बिचुकले पुन्हा घरात येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.