#बिग बाॅसच्या घरात

Showing of 27 - 40 from 45 results
आता बिग बाॅसच्या घरात पाहायला मिळणार 'या' अभिनेत्रींचा जलवा

मनोरंजनSep 17, 2018

आता बिग बाॅसच्या घरात पाहायला मिळणार 'या' अभिनेत्रींचा जलवा

टीव्ही जगातील सर्वात प्रसिद्ध रिआलिटी शो बिग बाॅसच्या १२ पर्वाची नुकतीच सुरुवात झालीय. पहिल्याच एपिसोडपासून हा शो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलाय. बिग बाॅसच्या प्रत्येक पर्वात ग्लॅमरचा तडका लावण्यासाठी महिला कलाकारांची वर्णी लागते. गेल्या पर्वात शिल्पा शिंदे, हिना खान, बेनफशा सोनावाल्ला यासारख्या तगड्या महिला कलाकारांचा समावेश होता. त्याचबरोबर यावर्षी देखील अशा काही महिलांचा जलवा तुम्हाला पाहायला मिळणार आहे.