बाळ

Showing of 40 - 53 from 399 results
पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्याSep 26, 2019

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

पुणे,26 सप्टेंबर: पुण्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळेने घरात साचलेल्या पाण्यात लहान बाळ अडकलं होतं. त्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं आहे.मित्रमंडळ चौक येथे पाण्यात अडकलेल्या बाळाला कर्तव्य तत्परतेने अग्निशमन दलानं कसं वाचवलं याचा व्हिडिओ समोर आला आहे.