#बाळ

Showing of 1 - 14 from 304 results
दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

बातम्याJul 15, 2019

दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

हरियाणा, 15 जुलै : रस्त्याने दुचाकीवर जाणाऱ्या एका कुटुंबासोबत भीषण अपघात झाला आहे. समोर येणाऱ्या दोन बैलांनी बाईकला धडक दिली आणि त्यामुळे बाईक खाली कोसळली. बाईकवर पती पत्नी आणि त्यांचं 6 महिन्याचं बाळ होतं. समोरून आलेल्या बैलाने एवढ्या जोरात धडक मारली की या अपघातामध्ये 6 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close