#बाळा नांदगावकर

Showing of 1 - 14 from 39 results
VIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...

व्हिडीओSep 20, 2019

VIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...

मुंबई, 20 सप्टेंबर : विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. राजगडावर झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. मनसेनं निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं.