News18 Lokmat

#बाळा नांदगावकर

Showing of 1 - 14 from 158 results
VIDEO : सेनेत दाखल झाल्यानंतर शरद सोनवणे राज ठाकरेंबद्दल म्हणतात...

व्हिडिओMar 11, 2019

VIDEO : सेनेत दाखल झाल्यानंतर शरद सोनवणे राज ठाकरेंबद्दल म्हणतात...

उदय जाधव, मुंबई, 11 मार्च : 'मी पूर्वश्रमाचा शिवसैनिकच आहे. 2009 ला माझं तिकीट कापलं गेलं आणि 2014 ला सुद्धा मला तिकीट मिळाले नाही. त्यानंतर मला राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची संधी दिली. परंतु, स्थानिक पातळीवर लढताना आम्हाला संघर्ष करावा लागत होता म्हणून सेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला' असं शरद सोनवणे यांनी सांगितलं. तसंच त्यांनी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांची दिलगिरीही व्यक्त केली. 'उद्या जर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझ्यावर आली तर मी प्रयत्न करेन' असं सांगताना सोनवणेंनी राज ठाकरेंचे आभार मानले.