#बाळाला जन्म

VIDEO : शोएब -सानियाच्या 'बेबी मिर्झा मलिक'चं नाव ठरलं!

मनोरंजनNov 4, 2018

VIDEO : शोएब -सानियाच्या 'बेबी मिर्झा मलिक'चं नाव ठरलं!

शोएब आणि सानियाने मुलाचे नाव इजहान मलिक असे ठेवले आहे. हैदराबादच्या रेनबो चिल्ड्रन्स होम इथे सानियाने बाळाला जन्म दिला आहे. सानिया आणि बाळ दोघांचेही आरोग्य व्यवस्थित असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.