#बाळापूर

SPECIAL REPORT: बोअरवेलच्या पाण्यावर कांदा बिजाचं घवघवीत उत्पन्न घेणारा शेतकरी

महाराष्ट्रMar 18, 2019

SPECIAL REPORT: बोअरवेलच्या पाण्यावर कांदा बिजाचं घवघवीत उत्पन्न घेणारा शेतकरी

अकोला, 18 मार्च : अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. या भागातील शेतकऱ्यांपासून उच्चतंत्रज्ञान आणि आधुनिकता या गोष्टी तशा दूरच आहेत. पण बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील शेतकरी जनार्दन साबळेंनी ही गोष्ट सहज साधली आहे. चक्क बोअरवेलच्या पाण्यावर त्यांनी कांदा बीजाचं घवघवीत उत्पन्न घेतलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close