#बातम्या

Showing of 1 - 14 from 7524 results
VIDEO : दिवाळीच्या तोंडावर झेंडूची फुलं महागणार? 'हे' आहे कारण...

बातम्याOct 23, 2019

VIDEO : दिवाळीच्या तोंडावर झेंडूची फुलं महागणार? 'हे' आहे कारण...

जुन्नर, 23 ऑक्टोबर : परतीच्या पावसामुळे जुन्नर परिसरात फुलांचं कोट्यावधींच नुकसान झालं आहे. दिवाळी सणांसाठी मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची मागणी असते. मात्र, यंदा या परतीच्या पावसामुळे जुन्नर परिसरातील हजारो एकरावर असलेल्या झेंडू, शेवंतीच्या फुलांचं मोठ नुकसान झालं आहे. ऐन फुल तोडीच्या हंगामात पावसामुळे फुलांवर करपा पडला असून फुलांचे उत्पादन निम्यावर घटलं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला फुल महागण्याची शक्यता आहे.