बहिष्कार Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 46 results
SPECIAL REPORT : लोकं आता 'हे' गाव सोडून चालले, सरकार आता तरी लक्ष्य देईल का?

व्हिडीओSep 26, 2019

SPECIAL REPORT : लोकं आता 'हे' गाव सोडून चालले, सरकार आता तरी लक्ष्य देईल का?

आसिफ मुरसल, सांगली, 26 सप्टेंबर : पावसाळा उलटून गेला तरी जत तालुक्यातली दुष्काळाची भीषणता काही कमी झालेली नाही आणि यामुळं आता गावं ओस पडू लागली आहे. संतप्त ग्रामस्थांनी थेट निवडणुकांवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या