#बसपा

Showing of 14 - 27 from 185 results
मायावतींना 'ते' विधान भोवणार? काय म्हणाल्या पाहा VIDEO

देशApr 9, 2019

मायावतींना 'ते' विधान भोवणार? काय म्हणाल्या पाहा VIDEO

सहारनपूर, 9 एप्रिल : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंद इथे बसपा प्रमुख मायावती यांनी केलेलं भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. प्रचारसभेत त्यांनी थेट मुसलमानांना संबोधित करत मतदान करण्याचं आवाहन केलं. मायावती म्हणाल्या होत्या की,''मी विशेषतः मुस्लिम समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही भावनेच्या भरात, नातेसंबंधाच्या गोष्टीत अडकून मतदान करू नका. केवळ महाआघाडीलाच मतदान करा''. त्यांच्या या विधानासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे.

Live TV

News18 Lokmat
close