#बळीराजाची

Showing of 1 - 14 from 32 results
आदित्य ठाकरे पडले बळीराजाच्या पाया, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 1, 2019

आदित्य ठाकरे पडले बळीराजाच्या पाया, पाहा हा VIDEO

लातूर, 01 ऑगस्ट : शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा लातूरमध्ये येऊन पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसंच आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यासोबत पेरणीचाही अनुभव घेतला. उदगीरकडे कार्यक्रमाला जाताना अचानक ताफा थांबवून आदित्य यांनी शेतावर जाऊन बळीराजाची भेट घेतली.