#बलात्कार

Showing of 1 - 14 from 122 results
मुंबईत 5 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

मुंबईFeb 7, 2019

मुंबईत 5 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या

विवेक गुप्ता, 07 फेब्रुवारी : मुंबईतील माहिममध्ये एका 5 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याचं वैद्यकीय तपासात उघड झालं आहे. गेल्या 5 दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. माहिमध्ये या मुलीचा आज मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Live TV

News18 Lokmat
close