बीचवर आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ही हादरुन टाकणारी घटना समोर आली आहे.