#बदलापूर

Showing of 1 - 14 from 44 results
धक्कादायक! नागरिकांना पाणीपुरवठा होणाऱ्या नदीत फेकल्या 2 ट्रकभर मृत कोंबड्या

बातम्याAug 18, 2019

धक्कादायक! नागरिकांना पाणीपुरवठा होणाऱ्या नदीत फेकल्या 2 ट्रकभर मृत कोंबड्या

बदलापूर, 18 ऑगस्ट : बदलापूर पश्चिम भागात मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत एका कोंबडी व्यापाराने कोंबड्यांनी भरलेले 2 टेम्पो नदी शेजारी लावत मृत कोंबड्या नदीत फेकत असल्याचं दिसतं आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. गंभीर बाब म्हणजे या नदीतून अनेक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.