#बदलापूर

Showing of 14 - 27 from 163 results
तब्बल 17 तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधला पहिला VIDEO

व्हिडीओJul 27, 2019

तब्बल 17 तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधला पहिला VIDEO

बदलापूर, 27 जुलै : बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. अखेर 17 तासांनंतर रेल्वेमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. जवळपास 2000 प्रवासी एक्स्प्रेसमध्ये अडकले होते.