News18 Lokmat

#बदलापुर

बदलापुरात टेक्निकल विद्यालय 2 वर्षांपासून बंद; विद्यार्थ्यांचं नुकसान

महाराष्ट्रDec 26, 2017

बदलापुरात टेक्निकल विद्यालय 2 वर्षांपासून बंद; विद्यार्थ्यांचं नुकसान

मारतीला पूर्णत्वाचा दाखलच मिळत नसल्यानं शाळेला कुलूप लावलं आहे. त्यामुळे टेक्निकलच्या शेकडो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. तर या समस्येमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय