या बैठकीला मराठवाड्यातील महत्वाचे नेते उपस्थित राहणं अपेक्षित आहे. बैठकीच्या सुरवातीला पंकजा मुंढे उपस्थित नव्हत्या. पण त्या उपस्थित राहतील अशी प्रतिक्रिया हरिभाऊ बागडे यांनी दिली होती.