News18 Lokmat

#बचावकार्य

Showing of 1 - 14 from 236 results
VIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं

बातम्याAug 24, 2019

VIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं

ठाणे, 24 ऑगस्ट: भिंवडीतील शांतीनगर परिसरात 4 मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एनडीआरएफचे ३ जवान जखमी आहेत. तर आतापर्यंत दुर्घटनेत 15 हूनअधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.