#बंद पडण्याच्या मार्गावर

शेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड

बातम्याNov 15, 2018

शेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड

आनंद सागरातील सर्व खेळणी काढून टाकण्यात आली आहेत. एेन दिवाळीच्या सुट्यांध्ये येथे आलेल्या पर्यटकांना विशेषतः बालगोपालांना हा मोठा बदल पहावयास मिळाल्याने त्यांचा हिरमोड झालाय.