Elec-widget

#बंडखोरी

Showing of 1 - 14 from 18 results
VIDEO : चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण

महाराष्ट्रOct 27, 2019

VIDEO : चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण

कोल्हापूर, 27 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच पानिपत झालं. दहापैकी फक्त एका जागेवर शिवसेनेचा आमदार निवडून आला उर्वरित नऊ जागांवर आघाडी आणि अपक्षांना विजय मिळाला. खरंतर कोथरूडमधून निवडणूक जिंकल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दाखल झाले तेही दिवाळीमध्ये. कोल्हापूरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्ह्यात जो पराभव झाला त्याला बंडखोरी हे प्रमुख कारण असून जो निकाल लागला त्या निकालावर आम्ही आत्मपरीक्षण नक्की करू असं म्हटलं आहे. कोल्हापूरमधील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी निवडणुकीमध्ये कोणा कोणाला मदत केली याचा विचार मूळच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करावा असं म्हणत त्यांनी मंडलिक यांच्यावर शरसंधान साधलं आहे.