#बंडखोरी

Showing of 274 - 287 from 306 results
...तर आयपीएलच्या सर्व सीझन्सला कर लावू

बातम्याApr 29, 2010

...तर आयपीएलच्या सर्व सीझन्सला कर लावू

29 एप्रिलआयपीएलवर कर लावण्यासंदर्भात कायदेविषयक बाबी तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीच्या आयपीएलच्या दोन स्पर्धांना कर लावण्यासंदर्भात कायद्यात तरतूद असेल, तर मागच्या दोन्ही स्पर्धांनाही कर लावला जाईल, असे महसूलमंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. बंडखोरी करून निवडून आलेल्या जिल्हाध्यक्षांच्या वादाबाबत महसूलमंत्री नारायण राणे अहमदनगरमध्ये आले होते. त्यांनी दोन्ही गटांच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याबाबतचा अहवाल ते प्रदेशाध्यक्षांना देणार आहेत.