#बंगळुरू

Showing of 1 - 14 from 155 results
बंगळुरूमधील 2 विमानाच्या धडकेनंतरचा पायलटचा VIDEO समोर

बातम्याFeb 19, 2019

बंगळुरूमधील 2 विमानाच्या धडकेनंतरचा पायलटचा VIDEO समोर

बंगळुरू, 19 फेब्रुवारी : बंगळुरू येथील येलहंका एअरबेसवर एअर शोच्या वेळी भारताच्या दोन सुर्यकिरण विमानांची समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेनंतर विमानं जमिनीवर कोसळली. सुदैवाने दोन्ही पायलटनी प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर उडी मारली. परंतु, या दुर्घटनेत एका पायलटचा मृत्यू झाला. अपघातानंतर एक व्हिडिओसमोर आला आहे. यात जखमी पायलट दिसत आहे. काही स्थानिक तरुणांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यावेळी आपण ठीक आहे असं सांगत त्याने तरुणांचा हात हातात घेतला.

Live TV

News18 Lokmat
close